आमच्याविषयी .........

पाटील बायोटेक प्रा. लि.

बोधवक्य :- आमच ध्येय फक्त उत्पादन पुरविणे, इतकच नाही तर विश्वसनीय आणि खात्रीशीर अस तंत्रज्ञानाने देण्याचा ध्यास आहे ज्याच्या वापराने शेतकरी अमर्यादित पिकांची निर्मिती करुन इतिहास घडवेल हे तंत्रज्ञान भारताच्या प्रत्येक शेतकार्‍याला पुरविण्याचा आमचा मानस आहे.

तंत्रज्ञान :- पाटील बायोटेकच तंत्रज्ञान प्रगत व आधुनिक आहे, असे तंत्रज्ञान वापरणारी ही भारतातील एकमेव कंपनी आणि ह्या तंत्रज्ञानाच्या साहयाने बळीराजाला कर्जमुक्त करुन भरघोस पिकांची निर्मितीत मोलाचे योगदान देते.

प्रशिक्षण :- संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही पिकांवर आधारित प्रशिक्षण शेतकार्‍याना वेळोवेळी देत असतो.

मदत :- आमच्या मदत संपर्क कार्यक्रमात आम्ही शेतकर्‍याना तांत्रिक बाबतिंची माहिती देत असतो.

मध्यम :- 'अग्रो-वन' ह्या पत्रात साप्ताहिक तांत्रिक कार्यशाळा व मार्गदर्शक तत्वे आम्ही छापतो, त्याचप्रमाणे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 'किसानक्रांती' मालिकेत तांत्रिक मार्गदर्शन आम्ही करतो. ही सेवा साप्ताहिक आहे.

आमच्या तांत्रिक निर्देशकाद्वारा तांत्रिक दिशानिर्देशांचे आणि शेतकऱ्यांचे अनुभव हे डीडी सह्याद्रीवरील "किसान प्रभात" ह्या साप्ताहिक कार्यक्रमात प्रसारित केला जायिल प्रतैक सोमवारी ७.३० वा.