
हे पिकांच्या चयापचयमध्ये सुधार घडविते..
• हे पिकांची मूळ प्रणाली विकसित करते
• उचित कोशिका विभाजन आणि वृद्धी
• उचित कोशिका भिंत वृद्धी
• नायट्रेटचे शोषण आणि चयापचय वाढविते
• एंजाइम गतिविधीही वाढविते
• स्टार्च चयापचय
• मृदा संरचना वृद्धी
• गवताचे प्रमाण कमी करून उत्पादन वाढविते.
• इतर पोषक तत्वे न मिळण्याचे प्रमाण कमी करते.
• मृदा पोषक तत्वांच्या प्रमाणात संतुलन आणते.



