हे एक नियंत्रित फंगीसाइड आहे की जे कर्नाल बंट, गव्हावरचा रस्ट, तांदूळावरचा
शिथब्लाइट, भुईमुगावरची रस्ट, चहापत्तिवरचा ब्लिस्टरब्लाइट, सोयाबिनवरची रस्ट,
केळीवरची सिगतोका लीफस्पॉट, कॉफीवरची रस्ट यांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
आमच्या तांत्रिक निर्देशकाद्वारा तांत्रिक दिशानिर्देशांचे आणि शेतकऱ्यांचे अनुभव हे डीडी
सह्याद्रीवरील "किसान प्रभात" ह्या साप्ताहिक कार्यक्रमात प्रसारित केला जायिल प्रतैक सोमवारी ७.३० वा.