बऱ्याचदा विचारले जाणारे प्रश्न .........

प्रश्न: आपण पाटील बायोटेकच्या तंत्राने फक्त मुख्य पोषक तत्वांचा समतोल साधतो. तर मृदेची क्षारता न वाढविता इच्छित उपज घेणे शक्य आहे का?

उत्तर: नाही. पाटील पायोतेक्चे तंत्रज्ञान हे फक्त मुख्य पोषकांचा समतोल साधत नाही, तर ते पोटैशियम ह्युमेट (ह्युमॉलचा भाग असलेले) सुद्धा वापरते. ह्याप्रकारे आपण प्रयोगासाठी वापरत असलेले फर्टीलायझर हे पूर्णपणे उपलब्ध होते आणि मुळांनी शोषले जाते. आणि मृदेमध्ये जास्तीचे पोषक तत्वे शिल्लक राहत नाही. तसेच पोषक तत्वांच्या शोषणामुळे उपज वाढते.

प्रश्न: पाटील बायोतेक्च्या तंत्रज्ञान वापरून केलेल्या पोषक तत्वांच्या समतोलाने मी "मिली बग" वर नियंत्रण मिळवू शकतो काय?

उत्तर: फक्त पोषक तत्वांच्या समतोलाने मिली बग वर नियंत्रण मिळविता येत नाही. पाटील बायोटेकच्या तंत्रात, एन+ आयनपेक्षा के+ आयन शोषण वाढते आणि रोपांच्या पानात प्रोटीनची निर्मिती कठीण बनते. म्हणूनच हे तंत्रज्ञान मिली बगच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
प्रश्न: पाटील बायोटेकने दिलेल्या सल्ल्यानुसार फक्त कपाशीच्या रोपांमध्ये अंतर ठेवल्यास अपेक्षित उत्पन्न मिळू शकते काय ?
उत्तर: नाही. फक्त रोपांची संख्या वाढवून पोषक तत्वांमध्ये योग्य समतोल न ठेवल्यास अपेक्षित उपज मिळत नाही. पोषक तत्वांचे शोषण तेज नसल्यास परिणामी, फुले, बोंडे कोमेजतात. पाटील बायोटेकच्या तंत्रामध्ये पोषक तत्वे आणि रोपांची संख्या यांचा योग्य तो समतोल राखला जातो. परिणामी, उपज वाढते.
प्रश्न: पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानात "कपाशीची लाली (रेड्निंग)" वर काही उपाय आहे काय?
उत्तर: होय. आमच्याकडे "कपाशीची लाली (रेड्निंग)" वर उपाय आहे.

प्रश्न: भविष्यात शासनाने कपाशी बोन्ड्याच्या आकारावरून खरेदी केल्यास त्यात पाटील बायोटेकचे काही योगदान असेल काय?
उत्तर: ह्या होष्टीमध्ये पातळ बायोटेकचे योगदान हे नक्कीच १०० % असेल. कारण पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान हे फक्त जास्तीत जास्त उपज घेण्यासाठीच नाही तर ते उत्पादनाची गुणवत्तासुद्धा वाढवितात. म्हणजे पाटील बायोटेकचे तंत्र हे बोन्ड्याचा आकार वाढविण्यासाठीसुद्धा उपयोगी आहे.

प्रश्न: पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानात पोषक तत्वांचा समतोल राखला जातो आणि खतांचा वापर हा प्रसारण पद्धतीने केला जातो. आम्ही पाटील बायोटेकचे तंत्र न वापरत फक्त खतांचे प्रसारण केला तर ते आम्हाला नुकसानकारक ठरेल काय?

उत्तर: होय. तुम्ही निश्चितपणे नुकसान सोसाल. कारण पाटील बायोटेकच्या तंत्रात कपाशी विनिमय क्षमतेत वाढ होते. त्यामुळे मुळाजवळ नसलेली पोषक तत्वे ही त्यांच्याजवळ आकर्षिली जातात. परिणामी उपजात वाढ होते.

आमच्या तांत्रिक निर्देशकाद्वारा तांत्रिक दिशानिर्देशांचे आणि शेतकऱ्यांचे अनुभव हे डीडी सह्याद्रीवरील "किसान प्रभात" ह्या साप्ताहिक कार्यक्रमात प्रसारित केला जायिल प्रतैक सोमवारी ७.३० वा.