वैभवशाली इतिहास.........

वर्ष
कार्यक्रम
१९९४-१९९६ पोटैशियम ह्युमेटयुक्त ह्युमॉलचे उत्पादन
१९९७-९८
क्युबाच्या दौर्‍यावर ८० ते १० टन / एकर दराचे उस उत्पादन आणि क्युबाच्या विद्यापीठातील नवीन आविष्काराचा सखोल अभ्यास आणि ह्या अभ्यासातून शिकून स्वत:च उभारलेले उच्च तंत्रज्ञान ज्यामुळे क्युबासारखे भरघोस पिकांच भारतातही उत्पादन, त्यासोबत आम्ही 'वॉली अफिड्स' वर नियंत्रण ठेवून उसाच्या उत्पादनावर संतुलन आणले.
२०००- ०१
मिसीसिपी विद्यापीठ (अमेरिका) पिकांच्या वाढीचे तंत्र शिकलो (७५ टन / एकर) आणि कपाशीच्या पिकांसाठी संतुलित आहार शोधिले.
२००१- ०३
अनेक देशांचे दौरे करुन तिथले आविष्कार / अभ्यास आणि तंत्रज्ञान शिकलो की ज्यामुळे केळी, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, डाळी आणि अन्य पीक भारतीय वातावरणात जोमाने वाढतील. ह्याचा नमूना अगोदर आम्ही आमच्या जमिनीवर घेतला आणि मग शेतकर्‍याच्या जमिनीवर ह्याचे परीक्षण केले.
२००३-०७
एन. पी. के. वर्गवारीत आम्ही अनेक पिकांचा अभ्यास केला आणि त्यांचे परीक्षण शेतकर्‍याच्या जमिनीवर घेतले. आणि ह्यामुळेच आम्ही कपाशीला ७५ टन / एकर, उस ८० टन / एकर, केळी १२० टन / एकर, गहू, बाजरी व ज्वारी ६०-७० क्वी/हे. वायरास विरहीत पपई १०० क्वी/हे उत्पादन देण्यात यशस्वी ठरलो.
२००६-०७
कपाशी आणि संतुलित तंत्रज्ञानाच्या रिकाम्या जागा भरून जसे ६'X१', ६' X १/२' आणि ६' X १/४' (७२६० रोप) एकरी १४५४० पिल) २९८१० रोप / एकर प्रत्येकी आणि त्यातील अंतर ठेऊन ४० टन / एकर आम्ही 'मिली बग्स' च तकनीक जपून त्यातील प्रादुर्भाव कमी करण्याचा अभ्यास केला.
२००८-०९
आम्ही फक्त 'विल्ट' च नाहीतर 'तैलीय भाग' (तेल्या) प्रादुर्भाववर नियंत्रण मिळविले , आजकाल नाशिकच्या परिसरात अशी अनेक सुदृढ पिके बघितली जाउ शकतात.

आमच्या तांत्रिक निर्देशकाद्वारा तांत्रिक दिशानिर्देशांचे आणि शेतकऱ्यांचे अनुभव हे डीडी सह्याद्रीवरील "किसान प्रभात" ह्या साप्ताहिक कार्यक्रमात प्रसारित केला जायिल प्रतैक सोमवारी ७.३० वा.