पाटील बायोटेक प्रा.लि. महाराष्ट्राची संपूर्ण भारतभर मानांकित कंपनी आहे. श्री प्रमोद अमृतराव पाटील ह्यांनी १९९५ ला कंपनीची स्थापना केली. सुरवातीपासूनच महाराष्ट्रभर बायो फर्टिलाइज़र्स, लिक्विड ग्रॅंयुल्सच्या उत्पादनात अग्रेसर आहेत. ज्यात मुखयत: (हुमॉलस, क्यालनेट, रेलीझेर, पी-कॉट व लुमिनस) आहे. आमच्या प्रत्येक पावलात आणि बदलात 'मक्शीकरी' ला महत्वाचे स्थान आहे, जी प्रत्येक शेतकर्याची गरज भागवते. प्रगतीच्या शिखरावर पुढे जात आम्ही आता बायोपेस्टिसाइड्स आणि पेस्टीसाईड्सची दर्जेदार उत्पादने बनवितो.
पाटील बायोटेक प्रा.ली. ही भारतातील एकमेव कंपनी आहे जी पिकांच्या गुणधर्मावर आधारित संतुलित उत्पादन बनविते ज्यांच्या उपयोगामुळे अनेक शेतकर्यानी भरघोस पीक उगविली जी आता पर्य़ंत मर्यादेच्या बाहेर होती आणि ज्यांनी नोंद केली.
आमच्या संशोधकानी विदेशी विद्यापीठाच्या संलग्न अभ्यासाने संतुलित उत्पादन तयार केली आहेत ज्यामुळे अनेक शेतकर्यानी भरघोस पीक मिळविली आणि पीक निर्मितीत महत्वाची नोंद दर्शविली आणि ह्याच उत्पादनाच्या सहयाने कित्येक शेतकरी कर्जमुक्त झाले, हेच मोलाचे योगदान. पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने पिकांवर येणार्या आजारांवर पूर्णपणे मात केली ज्यात मुख्यत: वेर्टीक्यूलीयम रोग जो कपाशीवर आढळतो, डाळिंब आणि उसावर येणारा वॉली अफिड्स.