ह्युमॉल .........

ह्युमॉल पीकांमध्ये पोषक तत्वांची वाढ खालील प्रकारे करतो

• अंकुरण वाढवून

• बीजांकुर आणि मूळवृद्धी करून

• सूक्ष्म आणि स्थूल पोषक तत्वांचे शोषण आणि परिषन करून

• एन्ज़ाइम प्रणालीला प्रभावित करून

• पीकांमध्ये शीघ्र परिपक्वता

• रोप शुष्क होण्यापासून वाचवून



ह्युमॉलची विस्तृत श्रृंखला:

• ह्युमॉल-जी (उस विशेष)

• ह्युमॉल-जी ((डाळिंब विशेष)

• ह्युमॉल-जी (बीटी विशेष)

• ह्युमॉल-जी (कांदा विशेष)

• ह्युमॉल (फुलांसाठी विशेष)

आमच्या तांत्रिक निर्देशकाद्वारा तांत्रिक दिशानिर्देशांचे आणि शेतकऱ्यांचे अनुभव हे डीडी सह्याद्रीवरील "किसान प्रभात" ह्या साप्ताहिक कार्यक्रमात प्रसारित केला जायिल प्रतैक सोमवारी ७.३० वा.