विशेष प्रकार चे पीक जसे ज्वारी, बाजरी, मक्का, गहू, उस यांचे वाढीव उत्पादन.
आमच्या तांत्रिक निर्देशकाद्वारा तांत्रिक दिशानिर्देशांचे आणि शेतकऱ्यांचे अनुभव हे डीडी
सह्याद्रीवरील "किसान प्रभात" ह्या साप्ताहिक कार्यक्रमात प्रसारित केला जायिल प्रतैक सोमवारी ७.३० वा.