मक्षीकारी .........

फळमाश्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी

• हे एक अट्राक्तटन्टच्या रूपात काम करते.

• हे फळमाश्यांसाठी खूप उपयुक्त आहे.

• हे बाग़बानी पिकांसाठी फायदेमंद आहे.

• हे वेलीवर्ग जसे भोपळा, काकडी, कारले ईत्यादीसाठीसुद्धा उपयुक्त आहे.

आमच्या तांत्रिक निर्देशकाद्वारा तांत्रिक दिशानिर्देशांचे आणि शेतकऱ्यांचे अनुभव हे डीडी सह्याद्रीवरील "किसान प्रभात" ह्या साप्ताहिक कार्यक्रमात प्रसारित केला जायिल प्रतैक सोमवारी ७.३० वा.