कपाशीवर पडणार्या अफिड्स, जसीडस, थ्रिप्स, वाइटफ्लाइ, अमेरिकन बोलोवॉर्म,
स्पोटेड बोलोवॉर्म, पिंक बोलोवॉर्म, स्पोदोपटेरा लितुरा या कीटकांसाठी उपयुक्त.
आमच्या तांत्रिक निर्देशकाद्वारा तांत्रिक दिशानिर्देशांचे आणि शेतकऱ्यांचे अनुभव हे डीडी
सह्याद्रीवरील "किसान प्रभात" ह्या साप्ताहिक कार्यक्रमात प्रसारित केला जायिल प्रतैक सोमवारी ७.३० वा.