
• ज़मीनीची सुपीकता आणि पीकाचे प्रादुर्भाव यांच्यात योग्य तो समतोल राखून भरघोस उत्पादन देण्याचे तंत्र उभारणे हे आमचे प्राथमिक उद्धिष्ट आहे.
• भविष्याच्या अडचणी समजून शेतकर्याच्या मार्गदर्शनपर ' पाटील बायोटेक ' ने पंजाब आणि गुजरातचा अभ्यास करुन चेतवणी दिली होती की महाराष्ट्रातही ' मिली बग ' चा प्रादुर्भाव येणार.
• पिकांच्या गुणधर्मावर आधारित तंत्रज्ञान देऊन त्याच खर्चात प्रत्येक वेळी जास्तीच उत्पादन जे आजरांपसून मुक्त असो.
• आधुनिक तंत्रज्ञान व वैद्यानिक माहितीच्या आधारे भरघोस पीक उगवून शेतकर्याचे सामाजिक व आर्थिक स्तर उंचवणे .
• आपल्या देशाला समृद्ध करण्याचा आमचा हा एकमेवाद्वितीय मार्ग आहे.