बातम्या आणि कार्यक्रम ........
कपाशी ५९ क्विंटल प्रती एकर
नाव: श्री पुंडलिक रामकृष्ण तायडे
पत्ता: अनोरे ता. धरणगाव जि. जळगाव
फोन: ९४२०९४१७३१
वर्णन: श्री तायडे हे कांद्यासाठी पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान मागील ३ ते ४ वर्षापासून वापरत आहेत. त्यांनी दीडपट उत्पन्न घेतले आहे आणि कपाशीचे तर विक्रमी उपज मिळविली आहे. पहिल्या वर्षी त्यांना कपाशीची ३० क्विंटल एकरी उपज मिळाली. २००८ ह्या वर्षी त्यांनी ७ एकराच्या लागवडीसाठी पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरले आणि त्यामुळे त्यांना विक्रमी ५९ क्विंटल प्रती एकराची उपज मिळाली. श्री तायडे हे निवृत्त सरकारी अधिकारी आहेत आणि पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरल्यामुळे त्यांना विक्रमी उपज मिळाली. त्यामुळेच त्यांच्या मोठ्या मुलानेसुद्धा स्वत:च्या शेतीमध्ये पूर्णपणे लक्ष्य देण्याचा निर्णय घेतला.
५५क्विंटल कपाशी प्रती एकर
नाव:श्री राजू पाटील
पत्ता: रीधुर ता. जि. जळगाव
फोन: ९४२२७७९९०५
वर्णन :तरुण शेतकरी असलेल्या श्री पाटील यांनी त्यांच्या साडे चार शेतीमधून विक्रमी ५५ क्विंटल एकरी उपज मिळविली. त्यांनी रोपांच्या लागवडीपासूनचपाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरले. त्यांनी ही उपज अशावेळेस मिळविली जेव्हा कमी पाऊस आणि खराब हवामान होते. त्या परिसरात ज्या शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरले नव्हते त्यांना अतिशय कमी उपज मिळाली.
६.५ लाख एकरी डाळींबाची उपज
नाव: श्री योगेश काळू देवरे
पत्ता: करंजड ता. सटाणा जि. नाशिक
वर्णन: डाळींब हे देवरे कुटुंबासाठी प्रमुख पिक होते पण मागील अनेक वर्षांपासून ते जास्तीत जास्त उपज आणि चांगल्या प्रतीची फळे घेण्यास असमर्थ होते. अशा परिस्थितीत त्यांनी पाटील बायोटेकचे तंत्र ४६० झाडांसाठी वापरले आणि १८ टनाचे उत्पादन मिळविले आणि ६.५ लाख रुपये कमाविले. महत्वाची गोष्ट म्हणजे एकूण खर्च हा मागच्यापेक्षा कमी होता..
मोसंबी
नाव: श्री कारभारी नवले
पत्ता: पैठण जि. औरंगाबाद
फोन: ९२०९२२८६४
वर्णन: श्री कारभारी नवले यांनी त्यांच्या २०० गोड मोसंबीच्या झाडांवर पाटील बायोटेकचे तंत्र आणि २०० अन्य झाडांवर दुसऱ्या कंपनीचे सूक्ष्मपोषक वापरले. पण जेथे पाटील बायोटेकचे तंत्र वापरले होते तेथे त्यांना उत्तम परिणाम आणि प्रत्येक झाडापासून ६० किलोग्रॅम ची उपज मिळाली. तसेच मागील वर्षापेक्षा त्यांचे उत्पन्न ५० % वाढले. मागील वर्षी श्री नवले यांना ४०० झाडांपासून १५ टनाची उपज मिळाली होती. पण ह्यावर्षी त्यांना पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानांमुळे फक्त २०० झाडांपासूनच १५ टन उपज मिळाली.
नाव: श्री रामदास गोरडे
पत्ता: एकलहरे ता. अंबड जि. जालना
फोन: ९४२१६७१४४६
वर्णन: श्री रामदास गोरडे यांनी पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान त्यांच्या गोड मोसंबीच्या फळझाडांसाठी वापरण्याचे ठरविले. त्यांची झाडे २५, ११ आणि ९ वर्षे वयाची आहेत. हे तंत्र वापरल्यानंतर फळांच्या आकार, प्रकृती आणि रंगांमध्ये त्यांना अभूतपूर्व परिणाम पाहायला मिळाला. त्यांना २५ वर्षे वयाच्या प्रत्येक फळझाडामागे १-१.२५ क्विंटलची उपज मिळाली. पाटील बायोटेकचे तंत्र वापरण्यापूर्वी ११ वर्षे वयाच्या झाडामागे त्यांची उपज ७०-८० किलोग्रॅम होती, पण ह्यावेळेस हे तंत्र वापरल्यानंतर ती एका झाडामागे १.५ क्विंटल वाढली. तसेच ९ वर्षे वयाच्या झाडामागे उपज दुप्पट म्हणजे ७०-८० किलोग्रॅम वाढली. त्याचप्रमाणे फळाच्या आकारातही दीडपट वाढ झाली.
उस
नाव: श्री नरेंद्र तावरे
पत्ता: बऱ्हाणपूर ता. नेवासा जि. अहमदनगर
वर्णन: चांगल्या शेती उत्पादनांच्या निर्मात्याच्या शोधात असलेल्या श्री तावरे यांनी एका वेळेस दोन उत्पादने वापरून शेती करण्याचा एक अभिनव प्रयोग केला. त्या उत्पादनांपैकी एक होते पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान, आणि नेहमीप्रमाणे पाटील बायोटेक शर्यत जिंकले. त्यांच्या मतानुसार, उसाच्या पेरखंडाची संख्या आणि लांबी, उसाची जाडी आणि पानांची रुंदी ही असाधारण होती, त्यांना पाटील बायोटेकच्या तंत्राचे महत्व कळले. त्यांना पाटील बायोटेकच्या तंत्राने १२-१५ पेरखंड मिळाले जिथे अन्य उत्पादनाने फक्त ९-१० च मिळाले. इतर मापकांमध्येही पाटील बायोटेक श्रेष्ठ होते. परिणामी त्यांच्या उत्पादनांत १५-२० टनांनी वाढ झाली.
नाव: श्री श्रीराम मच्चीन्द्र पिसोटेरे
पत्ता: नवीन दहिफळ, ता. शेगाव जि. अहमदनगर
वर्णन: पाटील बायोटेकचा प्रोग्राम पाहिल्यानंतर त्याची विश्वसनियता तपासून पाहण्यासाठी आपल्या शेतात ती वापरण्याचे ठरविले. त्यांनी परंपरागत आणि पाटील बायोटेकचे अशा दोघी पद्धत वापरण्याचा निश्चय केला. जेव्हा परिणाम आला, तेव्हा त्यांनी निरीक्षण केला की; पाटील पाटील बायोटेकच्या तंत्राने उसाचे पेरखंड ९-१० पर्यंत वाढले जेथे परंपरागत पद्धतीने फक्त ७-८ च होते. पाटील बायोटेकच्या तंत्राने त्यांना ८० टन एकरी उत्पादन झाले.
नाव: श्री गोविंद माने
पत्ता: मु. पो. बीड
वर्णन: जुन्या आणि नव्या (पाटील बायोटेक) तंत्रांचे वर्णन करताना श्री माने यांनी सांगितले की कसे उसाचे उत्पादन दुप्पट झाले. मापक जसे पेरखंडांची संख्या, पिकाची उंची वापरून त्यांनी पुन्हा एकदा पाटील बायोटेकचे महत्व सिद्ध केला. आता ते पाटील बायोटेकच्या तंत्रामुळे ६० टनाच्या उत्पादनाची आशा करतात, जेथे परंपरागत पद्धतीने फक्त ४० टनच मिळते.
नाव: श्री अशोक पठाडे
पत्ता: बोरी पिंपळगाव ता. गोवराई जि. बीड
वर्णन: जेव्हा श्री पठाडे परंपरागत पद्धतीने शेती करत होते तेव्हा त्यांना ३५ टन प्रती एकर उत्पन्न मिळत होते. जेव्हा त्यांनी पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान मामुली खर्चासह (५०००-६००० रुपये) वापरले तेव्हा त्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ झाली. परंपरागत पद्धतीने त्यांचे उत्पन्न ५००००-६०००० रुपये प्रती एकर होते आणि पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे ते १००००० रुपये प्रती एकर झाले. त्यांचे उत्पन्नसुद्धा दुप्पट म्हणजे ८० टन झाले.
कपाशी
नाव: श्री. सुनील प्रसाद
पत्ता: सिल्लोड, जि. औरंगाबाद
वर्णन: श्री. प्रसाद हे पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान मागील ४ वर्षापासून वापरत आहेत. त्यांनी सांगितले की कसे त्यांनी उत्पादनात यशावीरित्या वाढ केली. त्यांनी पाटील बायोटेकच्या नव्या 6.% तंत्राने कपाशीचे २४-२५ क्विंटल एकरी निर्मिती केली.
नाव: श्री. शेषराव शिरसाठ
पत्ता: हिसीडा, ता. भोकरदन जि. औरंगाबाद
वर्णन: श्री. शिरसाठ हे पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान कपाशिच्या शेतीसाठी मागील तीन वर्षापासून वापरत आहेत. पहिल्या वर्षी त्यांनी 5 X ½ तंत्र वापरून २०-२१ क्विंटल उत्पादन काढले. त्यानंतर त्यांनी पाटील बायोटेकचे नवे 6 X १ तंत्र वापरले आणि २८-२९ क्विंटल उत्पादन काढले. दुसऱ्या वर्षी उपजाची पुष्टी करण्यासाठी सर्व शेतकरी तेथे जमले. तिसऱ्या वर्षी खराब हवामानामुळे त्यांना १६-१७ क्विंटल उत्पादन मिळाले जिथे त्यांच्या मित्राला ५-६ क्विंटलच मिळाले. तेव्हा त्यांनी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाचे महत्व जाणले.
नाव: श्री. माणिकसिंग जाधव
नाव: धोत्रा ता. सिल्लोड जि. औरंगाबाद
वर्णन: पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाचे मागील ५ वर्षापासून उपभोक्ता असलेले श्री जाधव यांनी वर्णन केले की, कसे हे तंत्र वापरात सातत्य ठेवल्यास फायदा होतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा पाऊसाची कमतरता होती तेव्हासुद्धा त्यांनी ३१ क्विंटल उपज मिळविली. त्यांच्या १० एकर शेतात त्यांनी फक्त बायोटेकच्या तंत्रज्ञानाचा वापर केला.
नाव: MR.JIJABRAO PATIL
पत्ता: DHAMANE ,TAL.SHINDKHEDA, DIST.DHULE
वर्णन: IN HIS THREE ACRES OF FARM HE DECIDED TO USE PATIL BIOTECH’S TECHNIQUE FIRST TIME FOR CROP OF COTTON,AND THE AS A RESULT OF THIS BEST DECISION HE GOT 26-27 QUINTAL OF YIELD. ON THE OTHER HAND ,HIS FARMER FRIENDS CAME ACROSS THE PROBLEM OF REDNING OF BOLLS AND OTHER DISORDERS. HE NOTED IN HIS EXPERIENCE THAT WHEN WEATHER WAS NOT WID HIM ,THE PATIL BIOTECH’S TECHNIQUE HELPED HIM TO GET THIS MUCH OF YIELD.
नाव: श्री. हेमंत मराठे
पत्ता: शिरपूर जि. धुळे
वर्णन: मागील वर्षी ५ X २ तंत्राने असमाधानकारक उत्पन्न मिळाल्याने श्री मराठे यांनी ह्यावर्षी पाटील बायोटेकचे तंत्र वापरण्याचा निर्णय घेतला. ह्यावेळेस प्रतिकूल हवामानात त्यांनी पाटील बायोटेकचे नवे 6 x १ तत्न्त्र वापरले. परिणामी 28-30 क्विंटल एकरी उपज मिळविली. दुसऱ्या बाजूला त्यांच्या शेतकरी मित्राला कपाशीचे फक्त 10-12 क्विंटल उत्पादन मिळाले. श्री मराठे ह्यांनी भविष्यात फक्त पाटील बायोटेकचे तंत्र वापरण्याचे ठरविले.
नाव: श्री सुनील पाटील
पत्ता: हिंगोणे ता. शहादा जि. नंदुरबार
वर्णन: ८ एकर शेती असलेले श्री सुनील हे पाटील बायोटेकचे तंत्र २.५ एकरच्या कपाशीसाठी वापरले आणि उत्पादनांत ८-१० क्विंटलची वाढ नोंदविली. त्यांनी असेही सांगितले की पाटील बायोटेकचे तंत्र कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देते. परंपरागत शेतीपेक्ष्या २१००० रुपये एकरी जास्त मिळाले. ह्या प्रयोगानंतर त्यांनी ठरविले की पाटील बायोटेकच्या तंत्राने ५ एकर कपाशीची शेती करायची.
डाळींब
नाव: श्री रामदास देवरे
पत्ता: लखमपूर ता. सटाणा जि. नाशिक
वर्णन: जेव्हा श्री देवरे यांच्या लक्षात आले की ५ वर्षांपासून लावलेली डाळींबाची झाडे ही समाधानकारक उत्पन्न देत नाहीत, तेव्हा त्यांनी पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान फळाझाडांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. त्यांचे मागील अनुभव सांगतांना ते म्हणाले की, मागील वर्षी त्यांनी सूक्ष्म पोषकाचे ४ डोस ४ वेळा दिले होते आणि चांगले टॉनिकसुद्धा वापरले होते. पण ६०० झाडांनी ८०००० रुपयांच्या खर्चासकट फक्त ७-८ टनाची उपज दिली. दुसऱ्या बाजूला जेव्हा त्यांनी पाटील बायोटेकचे तंत्र वपारले तेव्हा खर्च हा ५०००० रुपयांपर्यंत कमी झाला आणि उपज सुद्धा १०-१२ टनांपर्यंत वाढली. पाटील बायोटेकमुले त्यांचा खर्च हा ३०००० रुपयांनी कमी झाला आणि उत्पन्न १७००००-१८०००० रुपयांपर्यंत वाढले. ह्याप्रकारे पाटील बायोटेकमुळे ते दुहेरी फायदा अनुभवू शकले.
नाव: श्री विश्वास देवरे
पत्ता: उमराना ता. देवळा जि. नाशिक
वर्णन: श्री देवरे यांनी त्यांच्या १२ एकरपैकी ८ एकरमध्ये पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञान वापरून डाळींबाची शेती करण्याचे ठरविले. जरी परंपरागत पद्धत आणि हे तंत्रज्ञान यातील खर्च सारखा असला तरी त्यांना उत्पन्नांत २ लाख रुपये अधिक मिळाले. मागील वर्षी त्यांचे उत्पन्न हे ८१०००० होते आणि ह्यावर्षी पाटील बायोटेकच्या तंत्रामुळे ते १००००० रुपये झाले. ह्याप्रकारे डाळींबावरील सर्व रोग नाहीसे करीत त्यांचे उत्पन्न हे २५ % वाढले.
कपाशी
नाव: डॉ.श्री विजय डांगरे
पत्ता: खान्जामानगर ता. अचलपूर जि . अमरावती
वर्णन: पाटील बायोटेकच्या कार्यक्रमाने प्रेरित झाल्यावर एकूण जमिनीच्या १/२ मध्ये कपाशीची शेती करायचे ठरविले. जेव्हा त्यांनी पाटील बायोटेकचे नवे ६ X १ तंत्र वापरले तेव्हा त्यांच्या शेतकरी मित्रांनी त्यांची आलोचना करत म्हटले की " तुम्हाला ६ फूट जागेत झोपायचे आहे काय ? ", पण ते घेतलेल्या निर्णयाला ठाम रहेले. परिणामी त्यांना त्या १/२ जागेत १५ क्विंटलची उपज मिळाली. दुसऱ्या बाजूला परंपरागत शेतीमध्ये १ १/२ जागेत फक्त २६ क्विंटल कापसाचे उत्पादन झाले. जेथे १/२ जागेसाठी खर्च ७००० रुपये आणि आवक ४५००० रुपये होती. ह्या परीनामावरून त्यांनी १ एकर जागेत कापूस लावण्याचा निर्णय घेतला आणि १००००० रुपयांची आवक मिळविली. त्याचप्रमाणे पाटील बायोटेकचे तंत्र त्यांनी मिरचीसाठी सुद्धा वापरले आणि १००००० रुपयांची आवक मिळविली. यशस्वीरीत्या शेतीनंतर सुमारे २००० शेतकरी त्यांचे शेत बघण्यासाठी आले. फक्त आणि फक्त पाटील बायोटेकच्या तंत्रामुळे झालेल्या फायद्यातून त्यांनी आणखी २ एकर शेत घेतले.
नाव: : श्री रवी उभड
पत्ता: बिलोना ता. अचलपूर जि. अमरावती
वर्णन: पाटील बायोटेकच्या तंत्राचे फायदे ऐकल्यावर श्री उभड यांनी १ एकर शेतात कापसाची पेरणी करून २९ क्विंटलची उपज मिळविली. परंपरागत पद्धत आणि पाटील बायोटेकचे तंत्र यातील फरक वर्णन करताना त्यांनी सांगितलं की पाटील बायोटेकच्या तंत्रामुळे रोग जसे बॉल रेदनिंग आणि बॉल लॉस पूर्णपणे नाहीसे होतात. त्यांना २९ क्विंटलची भरगोस उपज मिळाली जिथे त्यांच्या मित्राला सारख्या परिस्थितीत सरासरी १०-१२ क्विंटलच उत्पन्न मिळाले.
नाव: श्री अशोक चोपडे
पत्ता: चीरवल सांगवी ता मोरशी जि अमरावती
वर्णन: ३० एकराचे मालक असलेले श्री चोपडे यांनी औरंगाबाद मध्ये पाटील बायोटेकचा कार्यक्रम पहिला आणि हे तंत्र वापरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हे तंत्र वापरून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या उत्पादनाचा अनुभव सांगितला की त्यांना २५ क्विंटलची उपज मिळाली जेथे परंपरागत शेतीमध्ये फक्त १० क्विंटलच मिळाले. अशा यशस्वीरीत्या शेतीनंतर सुमारे ४०० शेतकऱ्यांनी भेट दिली. श्री चोपडे हे पाटील बायोटेकचे असे विश्वसनीय तंत्र दिल्याबद्दल आभार मानतात.
नाव: श्री सुरेश उभड
पत्ता: बिलोना ता. अचलपूर जि. अमरावती
वर्णन: : श्री रवी उभड यांच्या उपाजाने प्रेरित झाल्यानंतर श्री सुरेश यांनीसुद्धा पाटील बायोटेकचे तंत्र वापरण्याचा निर्णय घेतला आणि परिणामी २९ क्विंटल प्रती एकरची उपज मिळविली. त्यानंतर त्यांनी ठरविले की हे पाटील बायोटेकचे तंत्र आपल्या ४ एकर शेतात वापरायचे जिथे अगोदरच १ महिन्याचे कपाशीचे पिक होते आणि त्यांना कपाशीचे १०० क्विंटलचे उत्पादन झाले. अशाप्रकारे एका महिन्याच्या रोपान्वार्सुद्धा पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने समाधानकारक उत्पन्न मिळते हे पुनच्च: सिद्ध झाले.
नाव: श्री दिनकर भोरे
पत्ता: हराम ता. अचलपूर जि. अमरावती
वर्णन: पाटील बायोटेकची पद्धत आणि परंपरागत पद्धत यातील फाकाचा अनुभव घेतल्यानंतर, श्री भोरे यांना १४ क्विंटल कपाशीचे उत्पन्न पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने फक्त अर्ध्या एकर शेतीमध्ये आणि परंपरागत पद्धतीने १० क्विंटलचे उत्पन्न १ एकरात झाले. त्यानं झालेल्या नफ्याबद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की, अर्ध्या एकरासाठी त्यांचा खर्च ४००० रुपये आणि नफा ४२००० रुपये होता. तसेच परंपरागत पद्धतीत एका एकरासाठी खर्च ४००० आणि फायदा फक्त ३०००० रुपये होता. ह्या अनुभवानंतर त्यांनी ठरविले की पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने ५ एकरात संत्र्याची शेती करायची.