रिकव्हर .........

हे एक पीक वाढ नियंत्रक आहे की जे कपाशी (देशी आणि अमेरिकन), द्राक्षे आणि पालेभाज्यांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढीसाठी वापरतात.

आमच्या तांत्रिक निर्देशकाद्वारा तांत्रिक दिशानिर्देशांचे आणि शेतकऱ्यांचे अनुभव हे डीडी सह्याद्रीवरील "किसान प्रभात" ह्या साप्ताहिक कार्यक्रमात प्रसारित केला जायिल प्रतैक सोमवारी ७.३० वा.