रिलीजर .........

पीक पोषणासाठी महत्वाचे भाग

• प्रोटीनच्या निर्मानासाठी अमीनो असिडचे उत्पादन

• क्लोरोफिलच्या निर्माणात उत्प्रेरकाचे काम करते.

• फळींमध्ये मूळगाठीच्या निर्माणास मदत करते.

• एंजाईम आणि व्हीटामिनचे निर्माण आणि गतिविधी वाढविते

• मुळाची निर्माण आणि वाढ प्रेरित करते

• सोयबीन, तीळ इत्यादीसारख्या पिकांच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण वाढविते.

आमच्या तांत्रिक निर्देशकाद्वारा तांत्रिक दिशानिर्देशांचे आणि शेतकऱ्यांचे अनुभव हे डीडी सह्याद्रीवरील "किसान प्रभात" ह्या साप्ताहिक कार्यक्रमात प्रसारित केला जायिल प्रतैक सोमवारी ७.३० वा.